लोकप्रिय ईच्छुक उमेदवार
अँड.अरविंद नागनाथराव डोणगांवकर

लोकप्रिय ईच्छुक उमेदवार

अँड.अरविंद नागनाथराव डोणगांवकर

वैयक्तिक माहिती

लोकप्रिय ईच्छुक उमेदवार

अँड.अरविंद नागनाथराव डोणगांवकर

 • जन्म दिनांक : ०६/०६/१९७०
 • शिक्षण : एम .एस्सी . ,एल. एल.बी. ,डि. एल. एल.
 • व्यवसाय : अँडव्होकेट (नोटरी) विधी सल्लागार.
 • मूळ गाव : संभाजीनगर (औरंगाबाद)

राजकीय पार्श्व : भटके विमुक्त विकास परिषद संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष म्हणून २००८ तें २०१५ पर्यंत काम पहिले. मागील २५ वर्षांपासून भा. ज. पा. मध्ये कार्यरत. लोकसभा, विधानसभा व पदवीधर निवडणूकीमध्ये बुथ कमिटीप्रमुख म्हणून कार्य सन २००९ ते २०१५ पर्यंत क्रांती चौक, जवाहर कॉलनी मंडल सरचिटणीस म्हणून काम पाहिले. मराठवाडा पदवीधर मतदार संघ संभाजीनगर शहर जिल्हा संपर्क व नोंदणी तसेच बूथ कमिटी प्रमुख म्हणून काम पाहिले.

छायाचित्रे

लोकांसोबत संवाद साधताना.

मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या समवेत.

भाजपा मेळावा २०२० मा. किशनचंदजी तनवाणी यांच्या समवेत.

माजी मराठवाडा विभाग संघटन मंत्री मा. प्रवीणजी घुगे यांच्या सोबत.

मा. राज्यसभा खासदार डॉ.भागवतजी कराड साहेब यांच्या सोबत.

लॉकडाऊन काळात वॉर्ड मध्ये गरजू व्यक्तींना धान्य वाटप.

महागाई विरोधात दिल्लीमध्ये आंदोलन करताना (२१ एप्रिल २०१०).

कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना.

जिल्हा पदवीधर मतदार संघ व बुथ संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती.

मा. माजी मंत्री तथा आमदार अतुलजी सावे यांच्या समवेत.

मा. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या समवेत.

गोपीनाथ गडावर मा.मुंडे साहेबांना अभिवादन करताना.

केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब अभिवादन सभा २०२०.भा 2020.

महागाई विरोधात दिल्लीमध्ये आंदोलन करताना (२१ एप्रिल २०१०).

दिल्ली येथील महाराष्ट्राचे प्रभारी व कार्यालयीन मंत्री मा. शाम जाजू यांच्या समवेत.

२०२० विधानसभा निवडणूकप्रसंगी बुथवर मा. अतुलजी सावे समवेत.

अरविंदजी आपल्या पत्नी समवेत.

मा.आ.डाॅ. रामदासजी आंबटकर यांच्या सोबत.

समाजकार्य

 • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आर.एस.एस.)बालपणापासून स्वयंसेवक.
 • २००८ ते २००९ विक्रमादित्य प्रभात शाखा टिळकनगर येथे मुख्य शिक्षक व २००९ ते २०११ विक्रमादित्य प्रभात शाखा टिळकनगर येथे शाखा कार्यवाह.
 • २०११ ते २०१३ डॉ.हेडगेवारनगराचा नगर सहकार्यवाह म्हणून कार्यरत.
 • संस्थापक अध्यक्ष, भारत माता सेवाभावी संस्था, संस्थेच्या माध्यमातून भा. ज. पा. स्थापना दिवशी सामाजिक उपक्रम राबविले. कार्यरत.
 • मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर.
 • मोफत रक्त तपासणी शिबीर.
 • दंत तपासणी शिबीर.
 • वृक्षारोपन
 • रक्तदान शिबीर.
 • शेतीविषयक चर्चा सत्र.
 • तज्ञामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
 • माती परिक्षणासाठी विभागीय कृषी शाळेतून शेतकऱ्यांना मदत.
 • गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत जीवनावश्यक साहित्य वाटप.
 • दिवाळीनिमित्त विशेष घटकांना बोलावून दिपावली स्नेहा भेट.
 • गरीब परितक्त्या महिलांसाठी विनामूल्य न्यायालयीन दावे चालवणे.
 • सामूहिक विवाहाचे आयोजन.
 • लॉकडाऊन काळात वॉर्ड मध्ये गरजू व्यक्तींना धान्य वाटप.
 • वॉर्ड मध्ये औषध फवारणी करून निर्जन्तुकीकरन करून घेतले.

चित्र गॅलरी

संपर्क

भारतमाता फाऊंडेशन भारतीय जनता पार्टी ,संभाजीनगर

पत्ता

फ्लॅट नं. ७,अनामिक अपार्टमेंट, रामचंद्र नगर, शाहनूरवाडी,औरंगाबाद -४३१००५
"केशवकुंज ",बंगलो नं. टी -१३ व टी -१४, दशमेश विहार कॉ. ऑप . हाऊ . सोसायटी, देवनागरी ,शाहनूरवाडी ,औरंगाबाद- ४३१००५

Call:

9823390774,9168903980